new year च planning करा झकास!!
या शुक्रवारी म्हणजे (३० डिसेंबर २०११ ) प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा झकास म्हणजे विनोदी मेजवानी आहे .
या शुक्रवारी म्हणजे (३० डिसेंबर २०११ ) प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा झकास म्हणजे विनोदी मेजवानी आहे .
अंकुश चौधरीचा स्वतंत्र दिग्दर्शनाचा प्रयत्न अप्रतिम असाच म्हणावा लागेल,मराठी चित्रपटात असणाऱ्याcomedy of errors या सर्वाप्रचालीत आणि घासून गुळगुळीत झालेल्या प्रकाराला अंकुशनी एक नवीन धार देण्याचा केले ला प्रयत्नही लाजवाब !! अपेक् षे प्रमाणेच संजय जाधव ची नयनरम्य cinematography .सुंदर size zero नायिका आणि तितकाच चं अभिनय सुंदर मुली अभिनय हि चांगला करू शकतात हे फक्त मराठीतच घडू शकता बहुतेक .मध्यंतर पर्यंत चित्रपट आपला पुरेपूर ताबा घेतो मात्र मध्यंतर नंतरची काही मिनिटे थोडासा भरकटल्या सारखा वाटतो पण लगेचच सावरतो सर्वच अभिनेते अप्रतिम,सुरुवात चुकवू नका आणि शेवट सांगू नका !!! जा आणि झकास मजा करा
its a must watch in the new year !!http://www.mazzacinema.com/





