'पाऊलवाट' हा चित्रपट जरी कादंबरी वर आधारित असला तरी य सिनेमाला स्वतःची अशी एक कथा आहे, बाज आहे. Technically तितकी उठावदार नसली तरीही कथा खूप प्रामाणिक पणे मांडली गेली आहे. सिनेमा चालू होतो, एक मध्यमवावर्गीय मुलापासून, की जो आपली स्थिर, गलेलठ्ठ पगाराची नौकरी सोडून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतो. का तर त्याची स्वप्ने त्याला खुणावत असतात. मग खरी कथा चालू टी त्याच्या strugle ची. त्याची धडपड, जिद्द, आकांक्षा आणि त्याचं स्वप्नं पूर्ण करण्याचं धैर्यं. हे सगळा कामाव्तांना त्याने बनवलेली नाती आणि मुंबई शहराशी जुळत चाललेलं बंधन, या भवतीच कथा फिरत राहते.
फिल्मचं संगीत pleasant आहे पण memorable नाही. या चित्रपटाच्या संगीताचं मुख्य आकर्षण म्हणजे आशा बाईंनी गायलेलं play back . या सिनेमाच ८०% शूट मुंबईत झालेलं आहे.
At the end, पाऊलवाट movie is like an ordinary cup of coffee. हा सिनेमा entertain तर करतो पण satisfy नाही करू शकत प्रेक्षकांना. But then its a 1 time watch movie.
by Nivedita Ware
ha cinema me fakta Subodh Bhave sathi baghanar ahe...
ReplyDelete