मराठी चित्रपट सृष्टीत २५ वर्षांहून जास्त काम केलेले यशस्वी दिग्दर्शक महेश कोठारे यांचं नवा चित्रपट, नवा धमाका. त्यांच्या प्रत्येक सिनेमात काहीतरी नाविन्य असतंच. या चित्रपटाचं आकर्षण म्हणजे त्यांच्या मुलाला, आदिनाथला त्यांनी केलेले launch , उर्मिला आणि आदिनाथची chemistry आणि exciting story line. वेगळी theme असलेला हा चित्रपट जरी असला तरी दोन वेगवेगळ्या गोष्टींची सांगड मात्र या चित्रपट सुंदर घातली गेली आहे. love story आणि रोहन (आदिनाथ कोठारे) ची ध्येयवेडी आशा Olympics जिंकण्याची आणि या दोन्हीमध्ये त्याची होणारी तारांबळ. त्यातच एका भाउक क्षणी त्याची आणि industrialist सचित (अजिंक्य देव) ची भेट होते आणि ते एक deal ठरवतात. या deal वरून पुढे होणारे problems रोहन कसा हाताळतो हे पाहण्यासारखा आहे.
आदिनाथनी उर्मिलाच्या तोडीस तोड acting करून महेश कोठारेंना खुश केला आहे. अजिंक्य देव यांनी देखील उत्कृष्ट काम केले आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी, सीमा देव, सुनील तावडे,विजय चावण, निलेश साबळे, गणेश यादव, आरती सोलंकी या कलाकारंनी देखील काम केला आहे. cinematography आणि editing दोन्ही चं आहे. शंकर मिटकरी (साई शंकर फिल्म्स) यांनी Produce केलेला आणि अभिराम भादाम्कर यांनी लिहिला असून शेखर ढवळीकर यांचं sceenplay आहे.
एकदा पहावाच असा हा चित्रपट असला तरी action plus family हे combination मस्त आहे. Lets see , या नव्या सिनेमाला आणि नव्या जोडप्याला प्रेक्षक कसे स्वीकारतात.
No comments:
Post a Comment