जमिनीवर मालकीसाठी भावंडांमध्ये भांडणं होतात आणि मग आयुष्यभर एकामेकांच तोंड देखील ते पाहत नाहीत, अश्या आणि या सारख्याच खूप गोष्टी तुम्ही इकल्या असाल, खर्या आयुष्यात अनुभवल्या असाल. त्याच line वरचा अजून एक चित्रपट.
रावसाहेब इनामदार हे एक जमीनदार असतात रांजणगाव या गावामध्ये. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. पंचक्रोशीत त्यांना देव माणूस म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या इच्च्ये प्रमाणे त्यांचा धाकटा मुलगा बापू शेती हाचं मुख्य व्यवसायाचा वारसा पुढे न्यायचा ठरवतो. पण मोठा मुलगा, अण्णा, गावचा सरपंच याला मात्र शेती नं करतं ऐशोआरामाची जिंदगी जगायची होती. तो आपल्या जमिनीतली ५० एकर जमीन गावात सुरु होणाऱ्या दारूच्या factory ला द्यायचा हट्ट करतो ज्याला त्याचा भाऊ आणि वडील दोघाही पाठींबा देत नाहीत. मग त्याच्या वडलांचा मृत्यू होतो, काही काळाने त्याच्या धाकट्या भावाच्या परिवाराचा अपघातात मृत्यू होतो आणि जमीन त्याच्या नावावर होते.
काही वर्षानंतर आदित्य नावाचा इंजिनिअर काही कामासाठी टि जमीन विकत घेण्यासाठी येतो आणि त्याला सातबारा मध्ये झालेलं घोटाळा लक्ष्यात येऊन तो अण्णा वर गुन्हा दाखल करतो. हा आदित्य कोण असतो? तो ही केस दाखल का करतो? तो ही केस जिंकतो का? रावसाहेबांचा आणि बापू व त्याच्या कुटुंबाचा आंत कसा होतो? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर उलगडत जातात.
लोकेश गुप्ते, स्वप्नील राजशेखर, प्रदीप पटवर्धन, डॉ. संजीव पाटील, तन्वी काळे, पूजा वेलिंग, नवोदित कलाकार प्रसाद ठाणगे इत्यादी कलाकारांनी काम केलेलं आहे. या चित्रपटाचा निर्माता प्रसाद ठाणगे आहेत आणि दिग्दर्शन दीपक कदम यांचं आहे.

a yaar kay tech tech... i mean he ase topics kiti divas baghayche?? btw how s d movie??
ReplyDelete